Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : जळगावात हायप्रोफाईल कुंटनखान्यावर छापा
    क्राईम

    मोठी बातमी : जळगावात हायप्रोफाईल कुंटनखान्यावर छापा

    editor deskBy editor deskOctober 12, 2022Updated:October 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

    जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील एका कार्यालयाच्या खोलीत बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असल्याचे समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.