Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाच तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू !
    राज्य

    पाच तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 5, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर ;- अंघोळीसाठी कान्हान नदीत उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. यवतमाळ मधील दिग्रसमध्ये राहणाऱ्या 12 तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी गेले असता सकाळाच्या सुमारास हे सर्व तरुण अंघोळीसाठी नदी पात्रात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने यातील 5 युवक बुडाले आहे.

    नदीत उतरण्याचा मोह न आवरल्याने तसेच तरुणांना नदीचा प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुडालेल्या पाच तरुणांचे वय 18 ते 22 वर्ष वयोगाटातील आहेत.मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच या संपूर्ण घटनेमुळे स्थानिकांमध्ये दुखाचे वातापरण निर्माण झाले असून अनेक नागरिका पोलिसांची मदत देखील करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा जीवघेणा परिणाम; २२ वर्षीय वैष्णवीने संपविले आयुष्य !

    March 16, 2026

    बारामती-राहुरीत राजकीय हालचालींना वेग; पोटनिवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

    March 15, 2026

    शिवतीर्थावर राज ठाकरेंचा आक्रमक संदेश; गुढीपाडव्यात राजकीय वारे!

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.