Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दहावी व आयटीआय पात्रधारक युवकांसाठी नोकरीची संधी
    शैक्षणिक

    दहावी व आयटीआय पात्रधारक युवकांसाठी नोकरीची संधी

    editor deskBy editor deskOctober 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबादने कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. प्रिंटिंग प्रेसच्या या भरतीद्वारे कनिष्ठ तंत्रज्ञांच्या एकूण ८३ रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट spphyderabad.spmcil.com ला भेट देऊ शकतात आणि त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

    रिक्त जागांचा तपशील
    एकूण पदे- 83
    कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण) – 68
    कनिष्ठ तंत्रज्ञ (फिटर) – ०६
    कनिष्ठ तंत्रज्ञ (टर्नर)- ०१
    कनिष्ठ तंत्रज्ञ (वेल्डर)- ०१
    कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) – ०३
    कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३
    कनिष्ठ तंत्रज्ञ (फायरमन) – ०१

    महत्वाची तारीख
    ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 1 ऑक्टोबर 2022
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२२

    वय मर्यादा
    कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. सर्व पदांसाठी वयोमर्यादा भिन्न आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

    शैक्षणिक पात्रता
    अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डाचे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

    अर्ज फी
    सामान्य श्रेणी, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 600 रुपये भरावे लागतील. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.