Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भावाला मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनयभंग
    क्राईम

    भावाला मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    editor deskBy editor deskOctober 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ४ ते ५ महिन्यापासून पाठलाग करीत विनयभंग केल्याची घटना दि ३० रोजी उघडकीस आली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ४ ते ५ महिन्यापासून शाळेत जाताना नेहमी पाठलाग करून तू मला आवडतेस माझ्यावर प्रेम करशील का ? असे म्हणत नेहमी मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत व मुलीच्या भावाने संशयिताला समजविण्यासाठी गेला असता भावाला फायटरने मारहाण केल्या प्रकरणी संशयित आरोपी शुभम संजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी सचिन कापडणीस हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.