Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुलाबराव देवकर बनले वहनोत्सवाचे गाडीवान
    जळगाव

    गुलाबराव देवकर बनले वहनोत्सवाचे गाडीवान

    editor deskBy editor deskOctober 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    येथील प्राचीन परंपरा असलेल्या बालाजी वहनोत्सवात रविवारी (ता २) राजहंसाचे वहन निघाले. त्यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी काही वेळ वहनाची गाडी चालवून गाडी वाहनाची भूमिका निभावली.

    धरणगावात निघालेल्या वहनोत्सवात आजच्या वाहनाचे जोडीचे मालक
    सत्यवान जगन्नाथ कंखरे व श्दिनेश जगन्नाथ कंखरे यांच्या तर्फे वाहन उत्सवात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक लेझीम पथकास १ हजार १११/- रूपये बक्षिस श्री देवकर व शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सुरेश सीताराम चौधरी. जीवन आप्पा बयस,
    माझी उपनगराध्यक्ष गोविंदा प्रकाश कंखरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन यादवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगाव तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, या प्रमुख मंडळींसह गोविंदा मनोरे, बापू धनगर, ईश्वर सोनार, संभाजी कंखरे, निलेश चौधरी, अनिल हरपे, अजय महाजन, राजू धनगर, पिंटू कंखरे, शुभम कंखरे, पवन कंखरे, सोनल धनगर, लालू धनगर आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.