• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माजी सैनिकाच्या घरासमोरील गटारीचे काम दिले सोडून

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 3, 2021
in जळगाव, महापालिका, सामाजिक
0
माजी सैनिकाच्या घरासमोरील गटारीचे काम दिले सोडून

जळगाव प्रतिनिधी: शहरातील निमखेडी शिवारातील खोटेनगर भागातील शिवशक्ती कॉलनीमध्ये सार्वजनिक गटार बांधकामामध्ये मोठ्या गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून माजी सैनिकाच्या घरासमोरील गटारीचे काम न करता बिले काढल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.

जळगाव मनपा हद्दीमधील मौजे निमेखेडी शिवारातील खोटेनगर भागातील शिवशक्ती कॉलनी मधील गट नं.१०१, प्लॉट नं.३८ येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक योगराज रामदास पाटील यांच्या घरासमोरील हा प्रकार असल्याचे कळते. योगराज पाटील हे गेल्या अकरा वर्षापासून याठिकाणी राहतात. त्यांच्या घरासमोरील उत्तरेकडील गल्लीमध्ये सार्वजनिक गटारीचे बांधकाम सुरू होते मात्र काही कारणास्तव ते बंद पडले यानंतर चौकशी केली असता ते पुर्ण झाल्याचे रहिवाश्यांना समजले. दरम्यान योगराज पाटील यांच्यासह काही रहिवाश्यांच्या घरासमोरील गटारीचे बांधकाम अपुर्ण असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली असता ते ठेकेदारांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान मनपाचे संबंधित शाखा अभियंता यांना नागरिकांनी जाब विचारला असता, आमच्याकडे तक्रारी नसल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे त्यांना मौखिक उत्तर मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. मनपा प्रशासनाने संबंधीत गटारीच्या बांधकामाविषयी सर्वव्यापी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी शिवशक्ती कॉलनीमधील रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Previous Post

सात लाख रूपयांच्या गोडेतेलाच्या डब्यांची चोरी

Next Post

श्री कृष्ण जन्माष्ठ्मी १०८ भोग ,भजन कीर्तनात

Next Post
श्री कृष्ण जन्माष्ठ्मी १०८ भोग ,भजन कीर्तनात

श्री कृष्ण जन्माष्ठ्मी १०८ भोग ,भजन कीर्तनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group