• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्रीच्या सुमारास तरुणाला दगड मारत दुचाकी लांबविली

चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 29, 2022
in क्राईम, चोपडा
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील गलंगी येथे एका २८ वर्षीय तरुणाला दोन अनोळखी इसमानी दगड मारून त्याची दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गलंगी येथील फोरेस्ट चौकीजवळ गणपूर रोडच्या उतारावर एका २८ वर्षीय तरुणाला दोन अनोळखी इसमानी दि २७ रोजी रात्रीच्या सुमारास त्या तरुणाला दगड मारून त्याच्या मालकीची असलेली दुचाकी क्र.एम.एच.१८.बि.एफ.२७४४ हि त्याच्या ताब्यातून घेवून बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडल्याने तरुणाने दि २८ रोजी सकाळी चोपडा ग्रामीण पोलिसात धाव घेत राकेश लोटन श्रीराव(वय २८) ता.शिरपूर, जि.धुळे याच्या फिर्यादी वरून २ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी.अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

Previous Post

आयुक्तांनी निवेदन न स्वीकारल्याने : आयुक्त हटावच्या घोषणा

Next Post

दुचाकीवरील बाप – लेकाच्या हातातून १ लाख उडवले

Next Post
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

दुचाकीवरील बाप - लेकाच्या हातातून १ लाख उडवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group