• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी

निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 28, 2022
in क्राईम, जळगाव, रावेर
0
चोपड्याच्या विवाहितेचा चार लाखांसाठी छळ ; पोलिसात गुन्हा दाखल

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी ५० हजाराची मागणी केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बलवाडी येथील रहिवासी असलेली विवाहिता दुर्गा दिलीप तायडे(वय २५) हिस माहेरून ५० हजार रुपये आणावे या कारानावारुन्न दि १ नोव्हेबर २०१९ ते १ सप्टेबर २०२२ या कालावधीत विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी दिलीप रमेश तायडे, सासू- निर्मला रमेश तायडे , सासरे-रमेश तायडे, पुतण्या – करन दीपा तायडे, चुलत सासू – अनिताबाई राजेश तायडे, सर्व रा.बलवाडी ता.रावेर यांच्या विरोधात निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ईश्वर चव्हाण हे करीत आहेत.

Previous Post

अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्याची धमकी ; पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात

Next Post

लतादीदींच्या निधनानंतर एक रितेपण : राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Next Post
लतादीदींच्या निधनानंतर एक रितेपण : राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

लतादीदींच्या निधनानंतर एक रितेपण : राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group