• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्याची धमकी ; पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात

चोपडा येथील धक्कादायक घटना ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 28, 2022
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चोपडा : प्रतिनिधी

प्रेमसंबंध ठेवले नाहीत, म्हणून अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्यासह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध चोपडा पोलिसात विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. सागर दगडू पाटील (रा.चोपडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील सागर पाटील याने वेळोवेळी पाठलाग करुन तसेच पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांकवर वेळोवेळी संपर्क साधायचा. पिडीत मुलीची ईच्छा नसतांना देखील सागर याने बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. परंतू त्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सागर याने दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीतेस तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही, तर एक ते दिड महिण्यापूर्वी एका मुलीचा जसा खून झाला होता. जसाच्या ततसा तुझा करुन टाकेन. तसेच तूझे फोटो सोशल मिडायावर प्रसारीत तुझा मर्डर करुन तुझी बदनामी करुन टाकील अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल, असे बोलून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे गैरकृत्य करुन चापटांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.

Previous Post

गोलाणी मार्कट परिसरातून दुचाकी चोरी

Next Post

विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी

Next Post
चोपड्याच्या विवाहितेचा चार लाखांसाठी छळ ; पोलिसात गुन्हा दाखल

विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group