Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १० वर्षीय मुलीचा विनयभंग
    क्राईम

    १० वर्षीय मुलीचा विनयभंग

    editor deskBy editor deskSeptember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    एका १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जामनेर पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, पिडीत तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजू अर्जुन सुरवाडे याने पिडीत मुलगी व तिच्या मैत्रीणी अशांना प्लॉटवर चला असे सांगुन प्लॉटवर घेऊन गेला. प्लॉटवरून बाहेर निघत असतांना संशयित आरोपी याने पिडीत मुलगीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. दिलीप राठोड हे करत असून संशयित आरोपी राजू सुरवाडे याला अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.