Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री येताच जळगावात राष्ट्रवादी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
    क्राईम

    मुख्यमंत्री येताच जळगावात राष्ट्रवादी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    editor deskBy editor deskSeptember 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ’50 खोके एकदम ओके’, अशा घोषणा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    जळगाव शहरात आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यकर्त्यांना नोटीस दिली होती आणि आंदोलन करण्याआधीच चौकात असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिकु चौधरी, सुनील माळी यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.