• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विटनेर येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन

शेतकऱ्याचा संकटकाळात संघटना सोबत राहणार

editor desk by editor desk
September 19, 2022
in कृषी, सामाजिक
0
विटनेर येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यात अतिवृष्टीमुळे, ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास जातांना दिसत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे हवालदिल झाला आहे एवढा खर्च करून आता उत्पन्न येण्यास सुरुवात झाली होती पण सर्व तालुक्यात नुकसान झालेले आहे आणि यावर सर्व तालुक्याचा सरसकट पंचनामा करावा अशी अपेक्षा असतांना शासनस्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही हे असा अन्याय जर होत असेल तर शेतकऱ्यांनी संघटीत झाले पाहिजे असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले ते विटनेर येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विनोद चौधरी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी शाखा अध्यक्ष आनंदराव पाटील व शाखा कार्यकारणी उपस्थित होती याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून वसंत प्रकाश पाटील,कार्याध्यक्ष म्हणून बाळू रामभाऊ पाटील,उपाध्यक्ष म्हणून प्रदिप मदन पाटील,सचिव म्हणून नगराज पंडित पाटील, महासचिव म्हणून दिनेश विलास पाटील,खजिनदार म्हणून आनंदा नाना पाटील,आरोग्य प्रमुख म्हणून संजय भिला पाटील यांची निवड करण्यात आली. पुढे निवड झालेल्या शाखा कार्यकारणी चे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.

गावाचे पोलिस पाटील आत्माराम सोनवणे,विटनेर ग्रा.प.सदस्य डॉ.विनोद चौधरी तसेच माजी सरपंच नंदकिशोर पाटील,माजी ग्रा.प सदस्य नितीन पाटील,ग्रा.प सदस्य बाळू पाटील,ग्रा.प.सदस्य प्रदीप मदन पाटील,ग्रा.प.सदस्य शांताराम पाटील,माजी पो.पा.ईश्वर पाटील,प्रकाश मोहन पवार,रामचंद्र दीपा पाटील,आबा रामभाऊ पाटील,रामभाऊ राजधर पाटील,बंडू सहादू धनगर,आनंदा नाना पाटील,संजय भिला पाटील,संजय नवल पाटील,नगराज पंडित पाटील,अविनाश शांताराम पाटील,गणेश रामचंद्र पाटील,वसंत प्रकाश पवार,तुकाराम भवसिंग पाटील,नाना मोहन पाटील,आबा महासिंग पाटील,दिनेश विलास पाटील,संजय माणिक पाटील,उमेश सोनवणे,भूषण पवार,रामसिंग पवार,हर्षल पाटील आदी सह असंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हर्षल पाटील यांनी मानले.

Previous Post

निकिता पाटील यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव

Next Post

पाळधीतील जनतेचा वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

Next Post
पाळधीतील जनतेचा वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

पाळधीतील जनतेचा वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group