Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
    राजकारण

    फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

    editor deskBy editor deskSeptember 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात असणारी कंपनी गुजरातमध्ये का गेली? असे अनेक सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर घणघणात केला आहे.

    फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात असणारी कंपनी गुजरातमध्ये का गेली? असे अनेक सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर घणघणात केला आहे.

    एका महिन्यात असं काय घडलं की हा प्रकल्प गुजरातला गेला. एवढी मोठी गुंतवणुक महाराष्ट्रा बाहेर का गेली. असे सवाल उपस्थित करत आपलं सरकार हे खोकं सरकार आहे. अशा शब्दात आदित्या ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. करारातील ९० टक्के बाबी पूर्ण झाल्या होत्या. महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना हीच कंपनी राज्यात येत होती. सरकार बदलल्यानंतर हीच कंपनी का राज्याबाहेर गेली. पावणेदोनलाख कोटीचा हा उद्योग आहे. प्रकल्पामुळे राज्यात १ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. गुंतवणुकीसाठी मला हे सरकार पोषक वाटत नाही. उद्योग मत्र्यांनी जरा अभ्यास करुन उत्तर द्याव. अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

    सध्या ते राजकारणात व्यस्त आहेत. थोडसं राजकारण बाजून ठेवून. जी आमच्यासोबत गद्दारी केली तीही थोडी बाजूला ठेवून. प्रशासन आणि कामावर लक्ष केंद्रीत केल तर महाराष्ट्र थोडं आवरु शकेल. मुख्यमंत्र्यांचा कुठेही अंकुश दिसत नाही. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असे हे सरकारा आहे. अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.