• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पो. नि. किसनराव नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीचा पदभार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 15, 2022
in जळगाव
0

पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरूवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी काढले आहेत.

मराठा समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे रिक्तपदावर आता पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांची नियुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी काढले आहे. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पोलीस निरीक्षक पदाचा पदभार पुढील आदेश येईपर्यंत आहे. तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पहावे असे सुचना देण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी गुरूवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी काढले आहे.

Previous Post

सुंठाच्या दूधाचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे

Next Post

फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Next Post
जळगावात २० रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे !

फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group