• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या जिल्ह्यात

editor desk by editor desk
September 14, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या जिल्ह्यात

जळगाव : प्रतिनिधी

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा उद्या १५ सप्टेबर २०२२ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

१५ रोजी सकाळी ९.१५ वाजता चाळीसगाव येथील माजी आ.राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी त्यानंतर १०.३० वा.गो.से.हायस्कूल पाचोरा येथील विविध कार्यक्रमासाठी पाचोरा – भडगाव मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा १२.३० वाजेपर्यंत राखीव असेल, तर दुपारी १२.३० वाजता माजी आ.दिलीप वाघ यांच्याकडे, दुपारी २.४५ वा.जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा जळगाव येथे तर सायंकाळी ५ वा. पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर ६ वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भेट असा दौरा होत आहे.

Previous Post

दहावी उत्तीर्ण युवकांना सुवर्ण संधी ; इतका आहे पगार

Next Post

आ.मंगेश चव्हाण आक्रमक : पीआय किरणकुमार बकाले यांना निलंबित करा

Next Post
आ.मंगेश चव्हाण आक्रमक : पीआय किरणकुमार बकाले यांना निलंबित करा

आ.मंगेश चव्हाण आक्रमक : पीआय किरणकुमार बकाले यांना निलंबित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group