Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुण सलून व्यावसायिकाचा रेल्वे अपघात मृत्यू
    अमळनेर

    तरुण सलून व्यावसायिकाचा रेल्वे अपघात मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शहरातील झामी चौकात सलून व्यवसाय करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा रेल्वे खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे की, येथील झामी चौकातील सलून व्यावसाय करून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने अमळनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमळनेर- सुरत रेल्वे मार्गावरील चांदणीकुहे रेल्वे गेटच्या पुढे घडली. याबाबत रात्री उशिरा अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. रवींद्र सखाराम वारुळे (रा. मोहाडीकर प्लॉट, शारदा कॉलनी, अमळनेर) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह १२ रोजी सायंकाळी रेल्वे लाइनलगत आढळला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी पंचनामा केला. घटनेमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.