• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रागाच्या भरातून विवाहिता शिवकॉलनीतून बेपत्ता; रामानंदनगर पोलीसात नोंद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 13, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । कुटुंबिक वादातून संतापाच्या भरात कुणाला काहीही न सांगता ३२ वर्षीय विवाहिता शिवकॉलनीतून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली ज्ञानेश्वर पाटील (वय-३२) रा. शिवकॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. ५ सप्टेंबर रोजी घरात झालेल्या कौटुंबिक वादातून कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्या आहेत. त्याच्या नातेवाईकांसह पती ज्ञानेश्वर पाटील यांनी विवाहितेचा सर्वत्र शोध घेतला परंतू अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत रामानंद नगर पोलस ठाण्यात धाव घेवून हरविल्याची खबर दिली. याबाबत रामानंद नगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुनिल पाटील करीत आहे.

Previous Post

Big Breking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का

Next Post

‘त्या’ चोरी प्रकरणी ; एक तरुण अटकेत

Next Post
‘त्या’ चोरी प्रकरणी ; एक तरुण अटकेत

'त्या' चोरी प्रकरणी ; एक तरुण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group