Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुंड पुलावर आयशरच्या धडकेत तरुण ठार
    क्राईम

    कुंड पुलावर आयशरच्या धडकेत तरुण ठार

    editor deskBy editor deskSeptember 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    तालुक्यातील कुंड पुलावर गणपती विर्सजनाची आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या एका भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत तरुण ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुंड पुलावर दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चिखली येथील काही तरुण विसर्जनासाठी आले होते. यावेळी गणपती विर्सजनदरम्यान श्री गणेशाची कुंड पुलावर आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या नवीन आयसर गाडीवरील ड्रायवरने (नाव-गाव माहीत नाही) त्याच्या ताव्यातील आयशर गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवित आणून भागवत ऊर्फ शंकर कांडेलकर (कोळी, वय-२७ रा. चिखली) यांच्या मरणास तसेच इतरांना जखमी केले. तसेच टक्ट्रर (क्र. MH१९, AP९१४६) च्या नुकसानीस व स्व:तच्या ताब्यातील नवीन आयशर गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी आयशरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. संजीव पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.