Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गळफास घेत तरुणीने संपविले जीवन
    अमळनेर

    गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

    editor deskBy editor deskSeptember 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शहरातील शिरूड नाका परिसरातील तरुणीने शुल्लक कारणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि १० रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

    मिळालेली माहिती अशी की, शिरूड नाका परिसरात राहाणाऱ्या २० वर्षीय लाजवी भास्कर माळी ही विद्यार्थिनी प्रताप महाविद्यालयात बी.कॉम च्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला बी. कॉम च्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला नाही. म्हणून तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना दि १० रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.