• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दापोरा येथील एकाला चौघांकडून बेदम मारहाण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 10, 2022
in क्राईम, जळगाव
0

एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली दापोरा रोडवर काहीही कारण नसताना तरुणाशी वाद घालून चौघा भावांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल अशोक ढवळे (वय-३८) रा. ल हनुमान मंदिर शेजारी दापोरा जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिरसोली ते दापोरा रोडवर असलेल्या एका ठिकाणी काहीही कारण नसताना अतुल ढवळे याच्याशी नाना दशरथ देवरे यांनी वाद घातला. त्यानंतर नाना दशरथ देवरे, रवींद्र दशरथ देवरे, बंडू दशरथ देवरे आणि गोपाल दशरथ देवरे राहणार दापोरा ता. जिल्हा जळगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यामध्ये अतुल ढवळे हा जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता संशयित आरोपी नाना देवरे, रवींद्र देवरे, बंडू देवरे आणि गोपाल देवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. समाधान पाटील करत आहे.

Previous Post

कुत्रा भुंकण्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

Next Post

अमित शहांना पवारांमुळेच मिळाला होता जामीन ?

Next Post
अमित शहांना पवारांमुळेच मिळाला होता जामीन ?

अमित शहांना पवारांमुळेच मिळाला होता जामीन ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group