• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारण नसताना दोन जणांना बेदम मारहाण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 10, 2022
in क्राईम, जळगाव
0

शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील जोशी पेठ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल शहा रहीम शहा (वय-४३) रा.जोशी पेठ जळगाव हे आपल्या दोन मुलांचं वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसताना मोबीन शहा सलीम शहा आणि रईस शहा नसीर शहा यांना त्यांच्या गल्लीत राहणारे वसीम बागवान आणि शहादुल्ला बागवान (पूर्ण नाव माहित नाही) रा. जोशी पेठ यांनी शिवीगाळ व करून मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा जाब अखिल शहा रहीम शहा यांनी केला असता त्यांनादेखील शिवीगाळ केली. त्यानंतर त्यानंतर दगडफेक केली. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी वसीम बागवान आणि शहादुल्ला बागवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय मराठी करीत आहे.

Previous Post

तरुणाची दुचाकी लांबविली;
जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

श्री साईबाबांची पायी दिंडी लमांजन येथून रवाना

Next Post

श्री साईबाबांची पायी दिंडी लमांजन येथून रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group