• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी आजची रात्र सतर्क राहावे

संशयित दिसल्यास संपर्क करा : धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ

editor desk by editor desk
September 9, 2022
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी आजची रात्र सतर्क राहावे

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात काही ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून कुठलाही संशयित व्यक्ती दिसल्यास नागरिकांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यातून पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे.

तालुक्यातील पष्टाणे, सोनवद, कल्याने होळ या गावांमध्ये मागील विसर्जनाच्या दिवशी घरफोडी गुन्हे झालेले आहेत. तेच मोटर सायकलस्वार आज रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाचा फायदा घेऊन पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी आपल्या ग्राम सुरक्षा दलाला सतर्क करून आज कोणत्याही परिस्थितीत रात्रग्रस्त करून आपले गाव सुरक्षित ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारे संशयित हालचाली असणारी व्यक्ती दिसल्यास धरणगाव पोलिसांना संपर्क साधावे, असेही पो.नि. खताळ यांनी केले आहे. गस्त करताना स्वसंरक्षणार्थ सोबत लाठी, बॅटरी, शिट्टी सोबत ठेवावी, तसेच आपल्या गावातील ग्रुपवर हा मेसेज टाकून बंद घरांवर लक्ष ठेवण्याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना आवाहन करावे, असेही आवाहन पो.नि. खताळ यांनी केले आहे.

Previous Post

समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू

Next Post

खळजनक : महापौर महाजन यांच्या घरावर दगडफेक

Next Post
खळजनक : महापौर महाजन यांच्या घरावर दगडफेक

खळजनक : महापौर महाजन यांच्या घरावर दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group