• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेरच्या महिलेची पर्स लांबवली ; पोलिसात गुन्हा

editor desk by editor desk
September 8, 2022
in क्राईम, जामनेर
0
जामनेरच्या महिलेची पर्स लांबवली ;  पोलिसात गुन्हा

जामनेर : प्रतिनिधी

अज्ञात चोरट्याने बोदवड-पुणे बसमधून एका वृद्ध महिलेची पर्स लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विजया मधुकर पाठक (वय ७६, व्यवसाय वयोवृद्ध रा. शिव कॉलनी जामनेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या संदर्भात अधिक असे की, विजया पाठक ह्या दि. ७ सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास बोदवड-पुणे बसमधून प्रवास करत होत्या. अज्ञात चोरट्याने त्यांची फिक्कट गुलाबी रंगाची पर्स चोरुन नेली. या पर्समध्ये १६ ग्रॅम वजनाची पोत तसेच साडेनऊ हजार रुपयाची रोकड होती. दरम्यान, याप्रकरणी विजया पाठक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना राजू तायडे हे करीत आहेत.

Previous Post

तरुण बाप्पांसाठी गावी आला आणि शॉक लागून जीव गेला

Next Post

तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह याना सशस्त्र सुरक्षा पुरवा

Next Post
तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह याना सशस्त्र सुरक्षा पुरवा

तेलंगणा येथील आमदार टी राजा सिंह याना सशस्त्र सुरक्षा पुरवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group