• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव – चोपडा रोडवर अपघात : १० जखमी

शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल

editor desk by editor desk
September 7, 2022
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
जळगाव – चोपडा रोडवर अपघात : १० जखमी

जळगाव : प्रतिनिधी

जळगावातून चोपडा येथे जात असताना मॅक्झीमो व आयसरच्या धडकेत १० प्रवासी जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. यात जखमी रुग्णांना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, चोपड्यावरून जळगावकडे एम.एच.६३सी.४७४७ ही आयशर येत असताना धानोरा गावाजवळ जळगावहून चोपड्याकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक एम.एच‌.१९बी.यु.४९७७ यांच्यात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघात झाला.

या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहे. तर यातील ६ प्रवासीना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत तर अन्य प्रवाशांना शहरातील खाजगी रुग्णालयात नेले असल्याची माहिती आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल असेलेल रुग्णामध्ये नितीन सोनवणे(वय ३८ रा. शनिपेठ,जळगाव), मनोज गवळी(वय ३५, रा. शनिपेठ,जळगाव), शोभाबाई आढाळे(वय ३० पिप्राळा, जळगाव), श्रीरामरूपसिंग (वय ४५), बन्सीलाल सुरसिंग (वय ३५), घनश्याम आढळकर(वय ३८) सर्व रा.धानोरा हे जखमी झाले आहेत. यांच्यावर शासकीय वैदकीय महाविद्यालयात वैदकीय अधिकारी उपचार करीत आहेत.

Previous Post

तू आवडतेस म्हणत अल्पवयीन मुलीवर विनयभंग

Next Post

बाळासाहेबांचे नाव घेत : देसाई यांनी केला हा दावा

Next Post
बाळासाहेबांचे नाव घेत : देसाई यांनी केला हा दावा

बाळासाहेबांचे नाव घेत : देसाई यांनी केला हा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !
क्राईम

खळबळजनक : तरुणीची छेड काढत तिघांनी लुटले !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group