• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात धाडसी चोरी : ३ घरे फोडली तर एक दुकान…

लाखो रुपयाचा मुद्देमाल लांबविल्याची शक्यता ; घटनास्थळी पोलीस दाखल

editor desk by editor desk
September 7, 2022
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यात धाडसी चोरी : ३ घरे फोडली तर एक दुकान…

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावात एकाच मध्यरात्री ३ घरे चोरट्यांनी फोडली तर एक किराणा दुकान फोडण्यात मात्र अपयशी झाल्याने चोरटे फरार झाले आहे. या घरफोडीमध्ये लाखो रुपयाचा चोरट्यांनी डल्ला मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकणी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीसपथक घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरु आहे.

मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथील ३ घरातील परिवार बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी या घरावर डल्ला मारत लाखो रुपयाचा ऐवज तर एक किराणा दुकान फोडण्याचा धाडसी प्रयन्त करण्यात आला आहे. या तीनही घराच्या चोरीत लाखो रुपये व सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याची खात्रीलायक वृत्त आहे. येथील रहिवासी वना धोंडू पाटील, दिलीप रघुनाथ पाटील, पंढरीनाथ त्रंबक पाटील यांच्या घरात हि चोरी झाली आहे. हि घटना दि ६ रोजीच्या मध्यरात्री घडल्याने आज दि ७ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत पंचनामा करण्याचे काम सुरु केले आहे.

Previous Post

धक्कादायक : जळगावात चाकु लावत तरुणीवर अत्याचार

Next Post

बारावी पास आहात लेखी परीक्षेची गरज नाही मिळवा सरकारी नोकरी

Next Post
बारावी पास आहात लेखी परीक्षेची गरज नाही मिळवा सरकारी नोकरी

बारावी पास आहात लेखी परीक्षेची गरज नाही मिळवा सरकारी नोकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group