Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !
    क्राईम

    जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील सुरत रेल्वे गेट क्रोसिग करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या वयोवृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शहरातल राधाकृष्ण नगरातील रहिवासी प्रकाश नारायण पाटील (वय ६५) हे शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेट क्रमांक १४८ जवळ रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना बैरानी एक्सप्रेसचा त्यांचा जोरदार धक्का बसला. या अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र ठाकूर आणि किशोर पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.