• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोपड्याच्या विवाहितेचा चार लाखांसाठी छळ ; पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 3, 2022
in क्राईम, चोपडा
0
चोपड्याच्या विवाहितेचा चार लाखांसाठी छळ ; पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा : प्रतिनिधी

माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मीना अनिल पारे (वय ३५, रा. तारामती नगर नागलवाडी रोड चोपडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, तिच्या सासरची मंडळी मागील एक वर्षपासून माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक मानसिक छळ करीत मारहाण व शिवीगाळ करत होते. ११ नोव्हेबर २०१५ पासून ५ एप्रिल २०१६ पर्यंत पती अनिल श्यामराव पारे, सासू कमलबाई श्यामराव पारे, सासरे श्यामराव पारे, दीर – किरण पारे, सवतची मुलगी संस्कृती पारे (सर्व रा.आदर्श नगर, साक्री जि. धुळे) मयत सवतची आई विमलबाई वाघ (रा. धुळे) यांनी शिवीगाळ व मारहाण करीत फारकत देण्याची धमकी देत असल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रमिला पवार ह्या करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी : बुलढाण्यात शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा

Next Post

ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

Next Post
ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group