Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
    क्राईम

    महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

    editor deskBy editor deskSeptember 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी इंदुबाई महादु देसले या महिलेची १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपयांची सोन्याची पोत, अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना भडगाव बसस्थानकात दि. २९ रोजी दुपारी घडली.
    याबाबत भडगाव पोलिसांत महिलेचे भाऊ लक्ष्मण पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार इंदुबाई देसले (रा. कळवाडी, ता. मालेगाव) ही महीला आपल्या माहेरी वाडे येथे भावांकडे पोळा सणाच्या यात्रेला आली होती. २९ रोजी त्या वाडे ते भडगाव बसने दुपारी भडगावात आल्या. महिंदळे येथे आपल्या बहिणीकडे त्या जात होत्या. भडगाव बसस्थानकातून महिंदळे गावी जाणाऱ्या भडगाव ते पारोळा बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांची पोत लांबवली. महिलेने वाहकाला घटना सांगितली. मात्र, चोरट्याचा छडा लागला नाही. पुढील तपास हवालदार विजय जाधव करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.