• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण

editor desk by editor desk
August 30, 2022
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण

एरंडोल : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळकोठा विभागात असलेले जावखेडा गावात महावितरणतर्फे आज वीज चोरी रोखण्यासाठी पथक गेले असताना या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे. या जखमी कर्मचाऱ्यास तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळकोठा विभागात जावखेडा गावात आज दि ३० रोजी सकाळी महावितरणचे अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन, पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी रोखण्यासाठी गेले असता. याठिकाणी मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाकडी दांडक्याने पथकातील काही सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.

Previous Post

तरुणांनो : आताच करा अर्ज ; लाखो रुपये कमविण्याची संधी

Next Post

गरजू महिलांना गुलाबराव देवकर यांच्या हस्ते साडी वाटप

Next Post
गरजू महिलांना गुलाबराव देवकर यांच्या हस्ते साडी वाटप

गरजू महिलांना गुलाबराव देवकर यांच्या हस्ते साडी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group