Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे
    मुक्ताईनगर

    जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे

    editor deskBy editor deskAugust 30, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    गेल्या विधानसभा निवडूणुकीत ज्या 90हजार मतदारांनी विश्वास ठेऊन मतदान केले त्यांचेसह मतदार संघातील जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या आ.खडसे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील, आज तालुक्यात जे जे विकास कामे दिसत आहेत, ती सर्व विकास कामे नाथाभाऊनीच केलेली आहे. त्या कामात बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय तालुकावासीयांसाठी फार मोठी उपलब्धी आहे.तालुका निर्मिती मुळे बोदवड शहरात तहसील कार्यालय आलं, पंचायत समिती आली, कोर्ट आलं… आणि त्यामुळं नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचू लागल्याने शासकीय कामे सहज होऊ लागली. याशिवाय गावागावाना जोडणारे रस्ते, शाळांखोल्या, समाजमंदिरे, प्रशस्त हॉल आदी अनेक विकास कामे गेल्या ३० वर्षात भाऊंनी उभी केलीत. नाथाभाऊ आणि भैय्यासाहेब यांचे आशीर्वाद घेऊन मी मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत असल्याचे सौ रोहिणीताई खडसे यांनी शेलवड जाहीर सभेत केले.

    यावेळी विधानपरिषद सदस्य आ अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील,जिल्हायुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जि प सदस्य रामदास पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत. त्याआधी आ अमोल मिटकरी यांनी शेर शायरी करीत केंद्र व राज्य सरकारवर टीका करून कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच राज्यातील अवैध असलेले सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवले

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ, महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई चौधरी, युवक अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ पाटील, VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यू डी पाटील सर, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामदास भाऊ पाटील, आसिफ बागवान शेलवड नगरीचे सरपंच समाधान भाऊ बोदडे, उपसरपंच रामदास भाऊ माळी, राजाराम भाऊ जवरे, रामभाऊ म्हस्के, अशोक सोन्नी, राजू पाटील, ईश्वर वाणी, कडू माळी , समाधान राऊत, वामन म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

    लोणवाडी येथील कैलास परदेशी, राजु परदेशी, कालूचाचा मेंबर, प्रफुल पाटील,शे रियाज शे नबी, प्रेमचंद परदेशी,प्रताप सावळे,भास्कर चौधरी, गजानन पाखरे,पंकज चौधरी, अंकल मिस्त्री,अविनाश आवटे,जोगेंद्र सावळे, फुलचंद परदेशी, वजीर ठेकेदार, रोशन पठाण, गफ्फार ठेकेदार, अजय मिस्त्री, संतोष सोनवणे, लखन पाटील, शामराव पाटील,राजू मुके, दशरथ राऊत,अशोक गोफने,दिलीप वाणी,अशोक निंबाळकर,राजू पवार, प्रशांत महाजन, मधुकर देठे,सुखदेव पारधी,जनार्धन बावसकर ,छोटू महावीरआणि ग्रामस्थ उपस्थित होते

    जामठी येथील अंबादास चौधरी, रामभाऊ साबणे,सुरेंद्र पाटील, सरपंच भगवान पाटील,उपसरपंच मुनाफ भाई, राजुभाऊ जैस्वाल, सोपान भाऊ माळकर,पिंटू पाटील,अरुण गायकवाड, दिनेश कोठारी, काशीनाथ तेली,अक्षय पाटील,ईश्वर भाऊ महाजन,देविदास पाटील, अमोल पाटील,शांता बाई पाटील, मीरा ताई बोरसे, जयश्री ताई माळकर,सचिन महाजन, भगवान महाजन,योगेश शेळके, कुलदीप माळकर,विजय पाटील, विठ्ठल गुरव, देवराम माळकर,संजय तपे, दीपक पाटील, मुब्बा हसन पिंजारी,कादिर ठेकेदार, कडू खरात,ईश्वर सपेकर, ईश्वर वाणी, जितू पारधी, शंकर गोरे, बंडू पांचाळ,भगवान महाजन आणि ग्रामस्थ उपस्थित होते

    यावेळी जामठी येथील छायाताई कोलते, कलिम शहा, राजु सुरवाडे, मंगल सिंग पाटील, विकास पवार याशिवसेना( शिंदे सेना) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. येवती येथील शांताराम वाघ, ज्ञानदेव माळी, डॉ आनंद माळी,संपत माळी, पुंडलिक माळी, प्रकाश पाटील,श्रीराम माळी, उमरखा पटेल, सुदाम निळे, विनोद सिरे, गोपाळ माळी, भगवान माळी, सुनील माळी, के पी अहिर, शामराव वाघ, शालिग्राम जंगले, संजय जंगले, कैलास माळी, गोविंदा माळी, बबलू विसावे, शब्बीर पटेल, गुलाब पठाण,अशोक पगार, काशीनाथ गुरुजी, आनंदा अहिर, योगेश महाराज, हरी माळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रेवती येथील बाबुलाल सत्रे, संदिप राऊत, शे आसिफ, सुपडा राऊत, नंदू राऊत, शे मंजुर आणि ग्रामस्थ उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.