• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात मनसे सभासद नोंदणीला प्रतिसाद

editor desk by editor desk
August 29, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
जळगावात मनसे सभासद नोंदणीला प्रतिसाद

जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव रस्ते साधन सुविधा व आस्थापना यांच्यातर्फे मनसे सभासद नोंदणी घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटन शुभ हसते जळगाव शहर महानगर अध्यक्ष विनोद शिंदे , महानगर उपअध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनसे रस्ते आस्थापनाचे जळगाव संघटक राजेंद्र निकम, महानगर अध्यक्ष विनोद शंकर शिंदे, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे , प्रशांत शिरसाठ, रोहिदास मिस्तरी, योगेश पाटील, किरण सपकाळे, योगेश पाटील, ललित शर्मा, महेश माळी, विकास पाथरे,गणेश नेरकर, विशाल कुमावत, गोविंद जाधव, संतोष सुरवाडे, मनोज खुडे, किशोर खडसे, भिकन शिंपी, निलेश खैरनार, अविनाश जोशी, सागर पाटील आदी पदाधिकारी तसेच अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

Previous Post

‘त्या’ महिलेच्या खूनप्रकरणी संशयित आरोपीला पोलिस कोठडी

Next Post

नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात वर्ग सूचना विमा कंपनीला द्या

Next Post
नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात वर्ग सूचना विमा कंपनीला द्या

नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात वर्ग सूचना विमा कंपनीला द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group