• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आता रोहित पवार ईडीच्या रडारवर

ग्रीन एकर कंपनीची 'ईडी'कडून चौकशी सुरू

editor desk by editor desk
August 27, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
आता रोहित पवार ईडीच्या रडारवर

मुंबई : वृत्तसंस्था 

ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे आले आहेत. रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशीस सुरुवात झाली आहे.

आधी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेंही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत. त्यातच आता ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते.

यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. शिवाय ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर हळूहळू इतर चार सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. त्यामुळें आता ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहीत पवार यांचे राखेश वाधवान यांच्या सोबतचे संबंध पाहता प्राथमिक तपासला सुरुवात केली आहे. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याची बारकाईने तपास करणार आहे. ईडीला यात मनी लॉन्डरिंग तर झालं नाही ना?, याचा तपास करणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राजकीय सूडापोटी रोहित पवार यांचे नाव अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासे म्हणाले, ईडीचा वापर हा राजकीय विरोधाकांसाठी केला जात आहे. कारण नसताना रोहित पवारांचे नाव घेण्यात आल्या आहेत. ग्रीन एकर कंपनीचे संचालक देखील नाहीत. महागाई, बेरोजगारीवर भाजपच्या विरोधात महाविकासआघाडीचे जे नेते बोलत आहे त्यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवले जात आहे.

Previous Post

खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते खिरोदा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण !

Next Post

धरणगावात गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई 

Next Post
धरणगावात गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई 

धरणगावात गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group