• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘धूमस्टाईलने महिलेची मंगलपोत लांबविली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 26, 2021
in क्राईम, जळगाव
0
‘धूमस्टाईलने महिलेची मंगलपोत लांबविली

जळगाव प्रतिनिधी;- घरासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून धूमस्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी २० ग्राम किमतीची मंगलपोत लांबवितयाची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी गुन्हाच दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार प्रेमनगरात असलेल्या सप्तशृंगी माता मंदिराच्या मागे बेंडाळे नगरात प्रतिमा विवेक काटदरे वय ५२ या वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दूध घेण्यासाठी दुचाकीने गणेश कॉलनीत गेल्या. दूध घेऊन पुन्हा घरी परतल्या घराच्या गेटसमोर उभे असताना विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने काटदरे यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची वीस ग्रॅमची मंगळपोत तोडून नेली. काही कळण्याच्या आत संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते.

याप्रकरणी प्रतिमा काटदरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

Previous Post

देशभरातील १२ ते १७ वयोगटातील मुलांना मिळणार ऑक्टोबरपासून लस

Next Post

हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Next Post
हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group