• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘त्या’ खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 25, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील निवृत्ती नगर परिसरात रात्री १२ वाजेच्या सुमारास तरुणाचा खून करण्यात आला होता. त्या हत्येप्रकरणी दोन संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी साडेसात वाजता पुणे येथून अटक करण्यात आली आहे. यात संशयित आरोपी मनिष नरेंद्र पाटील (रा. अहमदाबादवाडा आव्हाणे ता. जि. जळगाव आणि भुषण रघुनाथ सपकाळे (रा. डॉ. आंबेडकर पुतळयामागे खेडी खुर्द ता. जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयीतांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील निवृत्ती नगरात दि. २३ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास वाळू व्यवसायिक असलेल्या भावेश उत्तम पाटील या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी तपासात निष्पन्न झालेल्या दोघा संशयितांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागावर होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आपली चक्रे फिरवीत गुप्त माहितीनुसार मनिष नरेंद्र पाटील व भुषण रघुनाथ सपकाळे या दोघांना पुणे शहरातील तळेगाव रस्त्यावरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सफौ. रवी नरवाडे, पोहेकॉ संजय नारायण हिवरकर, पोहेकॉ राजेश बाबाराव मेंढे, पोना संतोष रामस्वामी मायकल, मुरलीधर सखाराम बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. दोघांना जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टिकेला दिले चोख उत्तर

Next Post

वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

Next Post
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group