• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कमी किमतीत मोबाईलसाठी तरुणाची पावणे बारा लाखांत फसवणूक

editor desk by editor desk
August 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात नोकरीचे आमिष दाखवून एकाची लाखात फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी

स्वस्तात मोबाईल देण्याच्या नावाखाली एकाने जळगावच्या तरुणाची तब्बल पावणे बारा लाखांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पुण्याच्या दीपक प्रभू (रा.बाणेर) नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात प्रथमेश विनायक राणे (वय १८, व्यवसाय शिक्षण, रा. गणेश कॉलनी जळगाव) या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दीपक प्रभू याने दि. ८ फेब्रुवारी २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत प्रथमेशला कमी किमतीत मोबाईल देतो, असे खोटे सांगत, त्याच्याकडून अॅडव्हान्स पेमेंट म्हणून ११ लाख ७५ हजार रुपये ऑनलाईन घेतले. परंतू अनेक दिवस उलटूनही मोबाईल दिले नाही. एवढेच नव्हे तर प्रथमेशने आपले पैसे परत देण्याची मागणी केली असता दीपक प्रभूने तुझ्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करेल. तुला पाहुन घेईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि दिपक जगदाळे हे करीत आहे.

Previous Post

जयंती उत्सव : धरणगाव शहरात जिवाजी सेनेतर्फे‎ संत सेना महाराज यांना अभिवादन‎

Next Post

जिल्हा दूध संघातील दाव्यांवर खंडपीठात याचिका दाखल ; उद्या होणार सुनावणी !

Next Post

जिल्हा दूध संघातील दाव्यांवर खंडपीठात याचिका दाखल ; उद्या होणार सुनावणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group