• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेचा छळ ; चोपडा पोलिसात पतीसह सासू सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा 

editor desk by editor desk
August 24, 2022
in क्राईम, चोपडा
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चोपडा : प्रतिनिधी
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही, तूझी राहणीमान गावठी असल्याचे हिणवून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात पतीसह सासू सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका नितीन पाटील (रा.आसनगाव, जि. ठाणे, ह.मु. घाडवेल ता.चोपडा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ मे २०१६ रोजी लग्न झाल्यानंतर २ महिन्यांनी फिर्यादीचे पती नितिन जगन्नाथ पाटील हे पत्नी प्रियंकाला तू मला आवडत नाही. तुझे राहणीमान गावठी आहे. तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही. तु मला शोबत नाही, असे म्हणुन भांडण करित होते. तसेच सासरे जगन्नाथ नामदेव पाटील, सासु उषा जगन्नाथ पाटील, जेठ विनोद जगन्नाथ पाटील व जेठाणी सोनाली विनोद पाटील हे नेहमी विवाहितेस तुला स्वयंपाक करता येत नाही, असे बोलून नेहमी शिविगाळ करुन त्रास देत होते. तर सासरे यांनी विवाहितेस मुलाला गाडी घ्यायची आहे. तू तुझ्या माहेरहून १० लाख रुपये घेऊन येशील तेव्हाच आम्ही तुला नांदवू नाहीतर, तू फारकत देऊन टाक. जर तू फारकत दिली नाही, तर तुला माहेरी सडवू असे म्हणाले होते. याबाबत विवाहितेने महिला दक्षता समीती जळगाव येथे तक्रारी अर्ज केला होता. परंतू ते तेथे सध्दा आले नाही. त्यामुळे विवाहितेला तक्रार निवारण समीती जळगाव यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार देण्याबाबत समजपत्र दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार पो.ना. भरत नाईक हे करीत आहेत.

Previous Post

खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण

Next Post

नाशिक येथील आश्रमात विद्यार्थ्यांना झाली विषबाधा 

Next Post
नाशिक येथील आश्रमात विद्यार्थ्यांना झाली विषबाधा 

नाशिक येथील आश्रमात विद्यार्थ्यांना झाली विषबाधा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group