• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिव कॉलनी खून प्रकरणी मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात

editor desk by editor desk
August 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
शिव कॉलनी खून प्रकरणी मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

शिव कॉलनी येथील देशी दारुच्या अड्ड्यावर एका तरुणावर चापरने हल्ला करून ठार केले होते. या घटनेत कारण शुल्लक असल्याचे समजते. नादुरुस्त माेबाइलच्या पैशांच्या वादातून रविवारी दुपारी महामार्गालगत असलेल्या देशी दारुच्या अड्ड्यावर चाॅपरने सहा वार करून २३ वर्षीय तरुणाचा खून करण्यात अाला. या खुनातील मुख्य संशयिताला पाेलिसांनी शिरसोलीतून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ अाॅगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली.

जैन उद्याेग समुहात कंत्राटी कामगार असलेल्या अक्षय अजय चव्हाण (वय २३) याचा खून झाला होता. या घटनेतील प्रमुख संशयित आरोपी नीलेश प्रवीण पवार (रा. रिंगरोड, जळगाव) हा शिरसोली येथे आल्याबाबतची माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांना मिळाली. पाेलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी अाराेपीला पकडण्यासाठी दाेन पथक नेमले. एका पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, फौजदार अतुल वंजारी यांचे एक तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे यांचे दुसरे पथक होते.

Previous Post

डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्त्याच्या कामाची सुरुवात करा ; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Next Post

गणेश मंडळामध्ये सीसीटीव्ही बसवा ; पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना !

Next Post
गणेश मंडळामध्ये सीसीटीव्ही बसवा ; पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना !

गणेश मंडळामध्ये सीसीटीव्ही बसवा ; पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group