• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आदित्य ठाकरे यांच्या नियोजित सभेत पाकीटमार चोरटा पकडला

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 20, 2022
in क्राईम, धरणगाव, राजकारण
0

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सभेतील घटना

धरणगाव-प्रतिनिधी । शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने धरणगाव शहरात युवासेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गर्दीतून मोबाईल व पाकीट मारणाऱ्यास नागरीकांना पोलीसांच्या हवाली केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आदीत्य ठाकरे हे दौऱ्यावर असून धरणगाव मतदार संघाच्या धरणगाव शहरात त्यांची मोठी सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरीकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान या गर्दीचा फायदा घेवून मोबाईल व पाकीट मारणारा चोरट्याला नागरीकांनी पकडले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Previous Post

स्वाइन फ्लूच्या आजाराने ११ जणांचा मृत्यू

Next Post

महागठबंधन सरकार बरखास्त करा

Next Post
महागठबंधन सरकार बरखास्त करा

महागठबंधन सरकार बरखास्त करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group