• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सावळा गावात महिला शेतकरी मेळावा उत्साहात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 20, 2022
in कृषी, धरणगाव, सामाजिक
0

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील साळवा येथे सेवा संस्थेच्या वतीने महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिला मेळाव्यात प्रकल्प समन्वयेक महेंद्रसिंग रावल यांनी सेवा संस्था राबवित असलेल्या पीएससीपी या प्रकल्पाची माहिती देवून मार्गदर्शन केले. धरणगाव तालुक्यातील साळवा गावात सेवा संस्थेतर्फे महिला शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे प्रकल्प समन्वयक महेंद्रसिंग रावल, शैलेश मांडे, कृषी विशेषज्ञ आशिष शहारे, लेखापाल ममता पाटील, कृषी सखी सिमा नेहते, लिना कोल्हे यांच्यासह गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Previous Post

बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध वाघ यांनी दिली धरणगाव पोलिसात तक्रार

Next Post

भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; ७ भाविक ठार, २५ जखमी

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; ७ भाविक ठार, २५ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार
क्राईम

खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group