• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळले ; राष्ट्रवादी म्हणते…!

editor desk by editor desk
August 18, 2022
in Uncategorized
0
भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळले ; राष्ट्रवादी म्हणते…!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली असून, गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचं हे चिन्ह असल्याचे म्हटलं आहे.

क्लाईड क्रास्टो यांचं ट्वीट –
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट केलं असून, नितीन गडकरी यांचा भाजपाच्या संसदीय मंडळात समावेश न होणं एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा खूप वाढला असल्याचं दर्शवत असल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात?
यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली आहे. “जेव्हा तुमचं कौशल्य व क्षमता वाढतात, आणि तुम्ही नेतृत्वासमोर आव्हान उभं करता तेव्हा भाजपा तुमचं महत्व कमी करतं,” अशी टीका त्यांनी केली आहे. कलंकित झालेल्यांना पदोन्नती दिली जाते असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

Previous Post

विटनेर गावातून पशूधनाची चोरी; एमआयडीसी पोलीसांचे दुर्लक्ष

Next Post

धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎

Next Post
धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎

धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्री आठवलेंचे मोठे विधान : …तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते !
राजकारण

मंत्री आठवलेंचे मोठे विधान : …तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते !

June 17, 2025
पर्स लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

ढाबा मालकाला चाकू दाखवून लुटमार : तीन अटकेत !

June 17, 2025
जळगाव एलसीबीच्या पथकाने केला टोळीचा अकोल्यापर्यंत पाठलाग !
क्राईम

जळगाव एलसीबीच्या पथकाने केला टोळीचा अकोल्यापर्यंत पाठलाग !

June 17, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

कानळदा येथे बाप-लेकाला जबर मारहाण !

June 17, 2025
सफाई कामगाराला नोकरी घालविण्याची धमकी !
क्राईम

सफाई कामगाराला नोकरी घालविण्याची धमकी !

June 17, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

तुम्हाला कोणत्याही हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो.

June 17, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group