Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » युट्यूब पत्रकाराने प्रेम प्रकरणात तरूणीचा केला खून
    क्राईम

    युट्यूब पत्रकाराने प्रेम प्रकरणात तरूणीचा केला खून

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी| औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. एका युट्यूब पत्रकाराने तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना परिसरातील नागरिकांनी घरात रक्ताचा सडा पाहता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचा नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. सौरभ हा औरंगाबादच्या शिऊर गावी राहायचा. तसेच तो एका युट्यूब चैनलला पत्रकार म्हणून काम करायचा. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे.
    सौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता. त्यावेळीच त्याने खून केला असल्याचा संशय आहे. कारण गेली तीन दिवस या रूमला बाहेरून कुलूप लावलेला होता.तरुणीची गळा चिरून हत्या केली आहे.

    शहरातील हडको कॉर्नरजवळील डिमार्ट जवळ एका खोलीत तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात होता. आज सकाळी सौरभ पुन्हा परत आला आणि दरवाजा उघडून मृतदेह पोत्यात भरून चारचाकी गाडीत टाकून निघून गेला. मात्र याचवेळी त्याने घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. त्यामुळे घरातून वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असतांना त्यांना रक्ताचा सडा पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

    #crime #belgov #updatesnews #topnews
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.