• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोल्हापूर घरगुती वाद विकोपला, पत्नीच्या डोक्यात घातला वरवंटा आरोपी ताब्यात 

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 16, 2022
in क्राईम, राज्य
0
उपचारादरम्यान अनोळखी महिलेचा मृत्यू

 

कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्ले येथे घरगुती कारणावरून पतीनेच पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.पोलिसांनी संशयित आरोपी बाबासो ताब्यात घेतले आहे.

अनिता बाबासो जाधव (वय ४६) असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी बाबासो बळवंत जाधव (वय ४९) याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबासो जाधव याला दारूचे व्यसन असून तो काही काम धंधा करत नसल्याने त्याचे घरात नेहमी पत्नी अनिता व मुलाबरोबर वाद होत होते. सोमवारी रात्री त्यांच्यातील वाद विकोपला गेला. यामध्ये बाबासो याने अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. यामध्ये अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद तेजस बाबासो जाधव याने पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी बाबासो ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वैशाली राजपाल करत आहेत.

Tags: #kolhapur #crime #updates #topnews
Previous Post

मंगळवेढा कारागृहात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने घेतला गळफास 

Next Post

एकनाथ शिंदेचे शिवसेना नेत्यांना पत्र, पुन्हा एकत्र येण्याचा दिला का इशारा पाहूया 

Next Post
एकनाथ शिंदेचा १८८ प्लान, शिवसेनेला पडणार भारी ?

एकनाथ शिंदेचे शिवसेना नेत्यांना पत्र, पुन्हा एकत्र येण्याचा दिला का इशारा पाहूया 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group