Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंगळवेढा कारागृहात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने घेतला गळफास 
    क्राईम

    मंगळवेढा कारागृहात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने घेतला गळफास 

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्ये गळफास घेतला पंढरपूरमध्ये घडली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेने पोलीस दलासह तालुक्यात खळबळ उडाली.

    सुनील तानाजी किसवे (वय 21) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. सुनीलवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याला मंगळवेढा कारागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारल्याने सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते.नातेवाईक घटनास्थळी हजर झाले

    सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या मंगळवेढा येथील सब जेलमध्ये होता. रात्री जेवणानंतर आरोपीची हजेरी घेत असताना एक आरोपी कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जेलमध्ये पाहणी केली असता सुनीलने चार कोठडीच्या बाजूला ट्रेझरीच्या बोळात मफलरच्या साह्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. सुनीलचा मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. परंतु, अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत शविच्छेदन करता येणार नाही.

    #susice #pandharpur #live #updates #topnews
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.