• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धाडसी घरफोडी ; दोन लाखांचा ऐवज लंपास

editor desk by editor desk
August 16, 2022
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0

धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील झूरखडे येथे अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत तब्बल 2 लाख 16 हजारांचा अवस्था लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, नारायण चौधरी (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने झुरखेडा गावातील बंद घराच्या दरवाजाचा कोंडा तोंडुन घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातील २ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने व रोख रुपये लंपास केला आहे. तसेच गावशेजारील निमखेडा बस स्टॅड जवळील भगवान ज्ञानेश्वर पाटील यांचे मनिष किराणा दुकान उघडुन त्यातुन किराणा मालाची चोरी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहे.

Previous Post

वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Next Post

Breking : जवानांची नदीपात्रात कोसळली बस, ६ जवानांचा मृत्यू

Next Post
Breking : जवानांची नदीपात्रात कोसळली बस, ६ जवानांचा मृत्यू

Breking : जवानांची नदीपात्रात कोसळली बस, ६ जवानांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group