Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा
    जळगाव

    नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा

    editor deskBy editor deskAugust 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे दि.१२ ते १७ जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जात आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रभात फेरी, जनजागृती रॅली, तिरंगा वितरण, पथनाट्य सादरीकरण केले जात आहे. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम राबविले जात आहे.

    दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता नेहरू युवा केंद्र जळगावच्या कार्यालयात ध्वजारोहण पार पडले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, रुकमिनी डागर, सुनील पंजे, लेखापाल अजिंक्य गवळी, सुश्मिता भालेराव, नेहा पवार, हेतल पाटील, रोहन अवचारे, शाहरुख पिंजारी, चेतन वाणी, सलाउद्दीन पिंजारी, अभिषेक बागुल, तुषार साळवी आदींसह महाराणा प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.