• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापाने केला मुलीवर अत्याचार, जन्मठेप आणि दहा हजार रुपयेची शिक्षा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 12, 2022
in क्राईम
0

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा प्रकार खेड तालुक्यात घडला आहे. राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. १२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

खेड तालुक्यातील दुर्गम गावात १३ वर्षीय मुलीवर वडिलांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती.पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत आहे. कुटुंबातील आई भाऊ बाहेरगावी गेले असताना दारूच्या नशेत रात्री नराधम वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार केला. लहान भावाशेजारी झोपलेल्या मुलीला दुसऱ्या खोलीत नेऊन नराधम पित्याने जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. मुलगी व आईच्या तक्रारीनंतर ११ फेब्रुवारीला आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात आहे.

खेड तालुक्यातील एका गावात नराधम वडील आई, दोन भाऊ आणि इयत्ता आठवीत शिकणारी पीडित मुलगी असा एकत्र परिवार राहत होता. राजगुरूनगर सत्र न्यायालयात न्यायाधीश एस एन राजूरकर यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता. खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलगी, आई व डॉक्टर यांच्या महत्त्वाच्या साक्ष गृहीत धरून आरोपीला न्यायाधीश एस एन राजूरकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Previous Post

वेले येथून एकाची दुचाकी लांबविली

Next Post

‘घर घर तिरंगा’ फडकवतांना कोणती काळजी घ्याल !

Next Post

'घर घर तिरंगा' फडकवतांना कोणती काळजी घ्याल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group