Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यात दिवसा ढवळ्या महिलेवर धारधार शस्त्राने केले वार
    क्राईम

    पुण्यात दिवसा ढवळ्या महिलेवर धारधार शस्त्राने केले वार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी : पुण्यात तळेगाव दाभाडे येथील इंद्रपुरीमध्ये राहणाऱया खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून माहिती समोर आली आहे, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.

    संगीता भोसले (वय 38, रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता भोसले या सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रपुरी येथील भंडारी व्हिला जवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या आढळल्या. अपघात झाला असावा, असे समजून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संगीता भोसले या सकाळी आई-वडिलांच्या घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने गळ्यावर वार केल्याचे दिसून येते. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात संगीता भोसले यांचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.