Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाशिक येथील १८ महिन्याच्या चिमुकलीला आई वडिलांच्या दुर्लक्षामुळे गमवावा लागला जीव !
    क्राईम

    नाशिक येथील १८ महिन्याच्या चिमुकलीला आई वडिलांच्या दुर्लक्षामुळे गमवावा लागला जीव !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिकमध्ये पवन नगर येथे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्या मजल्यावरुन पडून १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

    नाशिकच्या पवन नगर ज्योती अपार्टमेन्ट मध्ये हळहळ व्यक्त केली जाते. समृद्धी राहुल खैरनार असे मृत चिमुकलीचे नाव आहे. बाल्कनीत खेळत असताना समृद्धीचा तोल गेला आणि समृद्धी पहिल्या मजल्यावरुन खाली पडली. यावेळी तिचे आईवडील घटनास्थळी नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे ती पडल्यानंतर लगेच तिला उपचार केले असते तर जीव वाचली असता.

    घटनेमुळे राहुल खैरनार आणि खैरनार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाचे आई-वडील नेमके कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाल्कनीत खेळत असतेवेळी घडलेल्या या दुर्घटनेबाबत कळल्यानंतर परिसरातील सगळ्यांनाच धक्का बसलाय. याप्रकरणी आता अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई केली जातेय. या दुर्दैवी घटनेबाबत कळल्यानंतर चिमुरड्या समृद्धीच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.