• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे दागिने लांबविले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 10, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आठवले हॉस्पिटल येथे कामानिमित्त आलेल्या महिलेचे त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवण्याचे सांगून अज्ञात दोन जणांनी २० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका गणेश सनसे (वय-४६) रा. कुंभारवाडा, मारुती मंदिरजवळ, अमरधामरोड, जुने नाशिक हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी महिला ह्या जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या होत्या. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील आठवले हॉस्पिटलजवळ उभे असतांना त्यांच्याजवळ दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी सांगितले की “तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवून घ्या] नाहीतर कोणीतरी चोरून घेऊन जाईल” असे सांगितले. त्यानुसार महिलेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवत असतांना दोन जणांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश निकम करीत आहे.

Previous Post

वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकू हल्ला
एमआयडीसी पोलीसात अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

शिवाजी नगरातून तरूणाच्या मोटारसायकलची चोरी

Next Post

शिवाजी नगरातून तरूणाच्या मोटारसायकलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group