• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरूणाच्या मृत्यूप्रकरणी नशीराबाद पोलीसात गुन्हा दाखल; राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर झाला होता अपघात 

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2022
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
विटनेर गावाजवळ भरधाव मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

भुसावळकडून जळगावकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवार, ७ ऑगस्ट रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिओम धनाजी भुसारे वय ३८ रा. सावरगाव ता. नांदगाव जि. नाशिक हे २९ जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत असतांना महामार्गावर नशीराबादजवळ पार्श्वनाथ पेट्रोलंपपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होवून दुचाकीवरील हरिओम भुसारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवारी मयत हरिओम यांचे वडील धनाजी गंगाराम भुसारे वय ६२ रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव यांच्या तक्रारीवरुन अज्ञातांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर विसपुते हे करीत आहेत.

Tags: #bhusaval#crime #updates #jalgov #police
Previous Post

सिल्व्हर पॅलेजमधील लॉजिंगच्या काऊंटरमधून पैसे चोरी करणाऱ्या तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

रामेश्वर कॉलनीतील अल्पवयीन मुलाचे अपहरण, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

रामेश्वर कॉलनीतील अल्पवयीन मुलाचे अपहरण, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group